Mat Ko Bharam Bhule Sansaar

संकल्पना आणि भ्रम

या पुस्तकात संक्षेपात ही चर्चा केली गेली आहे, की कशाप्रकारे स्पष्ट चिंतनाचा अभाव आणि अंधविश्वासामुळे आपण सद‌्गुरू आणि त्यांनी सांगितलेला मार्ग योग्यप्रकारे समजून घेऊ शकत नाही. इथपर्यंत, की सद‌्गुरूंनी सांगितलेल्या सत्यापासून आपण दूर राहतो आणि सद‌्गुरूंच्या देहस्वरूपालाच त्यांचा आंतरिक शब्दस्वरूप समजण्याची चूक करतो. सद‌्गुरूंचा मार्ग व्यक्तिगत अनुभवांचा गूढ मार्ग आहे, जो आमच्या वैयक्तिक आंतरिक अनुभवांवर आधारित आहे, आमच्या धारणांवर नाही. आम्ही नेहमी बहिर्मुखी भक्तीवर भरवसा ठेवतो, परंतु या मार्गाप्रती आपला दृष्टिकोन पारखण्याची प्रेरणा देत लेखिका म्हणते, की भ्रमापेक्षा वास्तवात जगण्यासाठी, आपली सामान्य बुद्धी वापरून आम्ही व्यावहारिक पावले उचलायला हवीत. लेखिकेने आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी अनेक ग्रंथांमधील उद्धरणे घेतली आहेत.

This book presents a brief treatment of how we misunderstand the Master and the path by indulging in superstition and a lack of clear thinking. In the process, we distance ourselves from the Truth that the Master teaches, and mistake the physical master for the inner Master – the Shabd. We often rely on outward devotion, but the path of the masters is an individual mystical path, based on personal inner experience, not on our concepts. The author urges us to examine our approach to the path and use our common sense in taking practical steps to living in reality rather than illusion. She illustrates her points with quotations from various sources.

English: Concepts & Illusions
Author: Sabina Oberoi
Category: RSSB Tradition: Other Authors
Format: Paperback, 224 Pages
Edition: 1st, 2018
ISBN: 978-93-93426-65-9
RSSB: MA-252-0

Price: USD 6 including shipping.
Estimated price: EUR 5.68, GBP 4.93
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions