Anmol Khazana

अनमोल खजिना

या पुस्तकात हुजूर महाराज चरन सिंह जी यांचे जीवन आणि सद‌्गुरू म्हणून त्यांचे मार्गदर्शन, याचे वर्णन आहे. त्यांच्या डायरी आणि पत्रांमधून, त्यांच्या मित्रांनी सांगितलेल्या वृत्तान्तांवरून; आणि त्यांच्याबरोबर लेखिकेचा 37 वर्षांचा सहवास, त्यांच्या आठवणी आणि टिपणांवर हे संकलन आधारित आहे. यात हुजूरांच्या आयुष्यातील अनेक खाजगी घटना आणि त्या संबंधी हुजूरांच्या वैयक्तिक भावना बऱ्याच ठिकाणी त्यांच्याच शब्दांमध्ये दिल्या गेल्या आहेत. या पुस्तकात हुजूरांचे बालपण, त्यांचे लग्न, वकील म्हणून त्यांचे जीवन, या घटनांचा उल्लेख आहे; महाराज सावन सिंह जी यांच्या सोबत घालवलेल्या काळातील आठवणी; आणि महाराजजींच्या सद‌्गुरू म्हणून सुमारे 40 वर्षांच्या काळात घडलेल्या घटना; हुजूरांचे अंतिम दिवस आणि विद्यमान सद‌्गुरू बाबा गुरिंदर सिंह जी यांची गुरुपदावर नियुक्ती, यांचे वर्णन केले आहे.

This book is a personal account of the life and mastership of Maharaj Charan Singh, compiled from his diary and letters, accounts by his friends, and notes and recollections of the author's 37 years of association with him. It reveals many intimate details of Maharaj Charan Singh's life, as well as his personal feelings about these events, often expressed in his own words. The book covers incidents from his early childhood, marriage, and career as a lawyer; reminiscences of the time he spent with Maharaj Sawan Singh; events that occurred during his nearly 40 years of service; his last days, and his appointment of the present living master Baba Gurinder Singh.

English: Treasure Beyond Measure
Author: Shanti Sethi
Category: RSSB Tradition: Other Authors
Format: Paperback, 260 Pages
Edition: 1st, 2023
ISBN: 978-81-19078-76-9
RSSB: MA-042-0

Price: USD 7 including shipping.
Estimated price: EUR 6.62, GBP 5.75
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions