Bodh Dharm

बौद्धधर्म

या पुस्तकात महात्मा बुद्धांच्या जीवन, दर्शन आणि सिद्धान्तांचे वर्णन आहे. हे वर्णन विशेषतः बौद्धधर्माच्या मूळ ग्रंथांवर आधारित आहे, परंतु त्याचबरोबर, यामध्ये बौद्धधर्माच्या वेगवेगळ्या शाखांच्या उपदेशांच्या अमूल्य खजिन्यामधूनही अवतरणे दिली गेली आहेत. यामध्ये आपल्याला महात्मा बुद्धांचा व्यावहारिक, बुद्धिमत्तापूर्ण आणि दयाळू दृष्टिकोन दिसून येतो, जो सर्व महान संतांच्या ठायी आढळून येणारा गुण आहे. बौद्धधर्मामध्ये या गोष्टीचे समर्थन करण्यात आले आहे, की आपल्या व्यक्तिगत अनुभवामुळे केवळ एक पूर्ण गुरूच आध्यात्मिकतेचे जिवंत उदाहरण असतो, केवळ तोच मोक्ष आणि परमानंदाच्या आंतरिक मार्गावर पुढे जाण्यासाठी इतरांची मदत करू शकतो. हे पुस्तक बौद्धधर्म आणि त्यावेळच्या इतर आध्यात्मिक मार्गांची मूलभूत एकात्मता दर्शवते. महात्मा बुद्धांनी बाह्य कर्मकांडाचा त्याग करून आपल्या अंतरात ध्यानधारणेद्वारे परिवर्तन घडवून मुक्ती प्राप्त करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

This book is an account of the Buddha's life, philosophy and thought, based particularly on original Buddhist sources with supporting quotations from the wealth of teachings of various Buddhist schools. In the book we discover that the Buddha's wise, pragmatic, and compassionate approach is reminiscent of that of all great spiritual teachers. The book suggests that as living examples of spirituality, speaking from direct and personal experience, the enlightened alone can help others travel the inner way to liberation and bliss. The book shows the essential unity of the teachings of the Buddha and other spiritual teachings of the time. Here we find in the Buddha's message the perennial invitation to abandon outer ritual and travel instead within ourselves, to transform and free ourselves through meditation.

English: Buddhism: Path to Nirvana
Author: Dr. Kashi Nath Upadhyaya
Category: Mysticism in World Religions
Format: Paperback, 480 Pages
Edition: 1st, 2017
ISBN: 978-81-8466-593-2
RSSB: MA-227-0

Price: USD 10 including shipping.
Estimated price: EUR 9.46, GBP 8.22
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions