Prabhat Ka Prakash

प्रभातचा प्रकाश

हे पुस्तक प्रामुख्याने त्या पत्रांच्या काही निवडक भागांचा संग्रह आहे, जे महाराज सावनसिंह जी (ज्यांना संगत प्रेमाने 'बडे महाराजजी' म्हणते) यांनी इ.स. 1911-1934च्या दरम्यान आपल्या सुरुवातीच्या अमेरिकन शिष्यांना लिहिली होती. त्याचबरोबर या पुस्तकात अमेरिकेमधील संतमताच्या विकासाचा संक्षिप्त इतिहास आणि संतांच्या शिकवणुकीचे सारदेखील दिले गेले आहे. ही पत्रे त्यावेळेस लिहिली गेली होती, जेव्हा नव्या शिष्यांच्या मार्गदर्शनाकरिता आणि त्यांच्या प्रेरणेसाठी तेथे संतमताची पुस्तके उपलब्ध नव्हती आणि खूप कमी शिष्यांना सद‌्गुरूंच्या व्यक्तिगत भेटीची संधी मिळत असे. प्रेम आणि व्यावहारिक ज्ञानाने परिपूर्ण अशा या पत्रांमध्ये संतांच्या शिकवणुकीचेसर्व पैलू, आध्यात्मिक यात्रा आणि सत्संग्यांच्या जीवनशैलीविषयीचे विस्तृत वर्णन आहे.

Consisting mainly of letters written between 1911 and 1934 by Maharaj Sawan Singh to his first American disciples, this volume also contains a brief history of Sant Mat in America and a concise summary of the Sant Mat teachings. The letters were written at a time when there were no Sant Mat books to provide guidance and inspiration for those early disciples, very few of whom had the opportunity to meet their Master in person. Full of affection and practical wisdom, the letters explain all aspects of the teachings and give detailed descriptions of the inner journey and the way of life required of the devotee. 

English: Dawn of Light, The
Author: Maharaj Sawan Singh
Category: RSSB Tradition: The Masters
Format: Paperback, 248 Pages
Edition: 1st. 1998
ISBN: 978-81-8256-346-9
RSSB: MA-016-0

Price: USD 9 including shipping.
Estimated price: EUR 8.52, GBP 7.39
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions